Tuesday, June 30, 2009

आवड

मला खुप आवडत, पावसाच बेधुन्ध पदन,
चंद्न्यंच हसन, वर्याच वाहन,
आणि रात्रि स्वप्नात का होइना,
तू येउन मला भेटन.

1 comment:

  1. ही चारोळी मला जाम आवडली, तु छान चारोळ्या करतेस, बरेच दिवस झालं काहीच लिहलेल नाहीस. अजुन अशा कविता, चारोळ्या वाचायला
    आवडतील.
    -अजय

    ReplyDelete